अर्ध नग्न उपोषणामुळे अग्रण धुळगाव ला तात्काळ पाणी

Admin
0


सांगली न्यूज 

पाटबंधारे विभागाच्या पत्रव्यवहाराने उपोषण मागे

अग्रण धुळगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, शेतकरी, कष्टकरी सर्वजण उतरले अग्रणी नदीच्या बंधाऱ्याच्या पात्रात अर्धनग्न उपोषण गांधी मार्गाने सुरू..जोपर्यंत अग्रण धुळगावचे बंधारा क्रमांक 1, 2 व 3 पूर्णपणे भरून देईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदार पुत्र प्रभाकर पाटील यांनी भेट देऊन पाणी सोडण्याचा आवाहन केले व उपोषण करताना पाठिंबा दिला.

 अर्ध नग्न उपोषणाची दखल घेत आज सायंकाळी पाणी सोडण्यात येणार आहे.

 उपोषणास सरपंच शिवदास भोसले रमेश खंडागळे ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब भोसले भानुदास भोसले शुभम भोसले हेमंत खंडागळे सचिन भोसले अमोल भोसले माजी सरपंच तानाजी भोसले तानाजी हजारे रमेश दुधाळ प्रतापसिंह भोसले ज्ञानेश्वर भोसले प्रकाश  ढोले, नेताजी ढोले भारुड डोळे काकासो कुंभार बाबुराव कनप किरण भोसले संभाजी भोसले संतोष भोसले भारत जगताप शितल दुधाळ आप्पासो भोसले गणेश भोसले, बाळकृष्ण भोसले चंद्रकांत भोसले, विक्रम माने, काकासो भोसले संपत भोसले यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top