कोकळे येथील नागरिकांचे जिल्हा परिषद सांगली येथे आमरण उपोषण सुरू

Admin
0


सांगली न्यूज

कोकळे येथील समाजसेवा अंकुश कांबळे यांचे जिल्हा परिषद सांगली येथे भ्रष्ट अधिकारी कृष्णदेव रामचंद्र पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आमरण उपोषण सुरू



भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी आणि प्रामाणिकपणे कर्मचाऱ्याला कारवाईची कारवाई करून जिल्हा परिषद नेमकं काय साध्य असा सवाल आज आंदोलन ठिकाणी अनेक जनतेने विचारला मागासवर्गीय कार्यकर्त्यांच्या कोणत्याही मागणीला उत्तर द्यायचेच नाही का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे
भ्रष्ट विस्तार अधिकारी कृष्णदेव रामचंद्र पाटील यांना प्रशासन पाठीशी घालते का असा घानाघात अंकुश कांबळे यांनी आज जिल्हा परिषद समोर बसलेल्या उपोषणा ठिकाणी आज त्यांनी हा घनाघात केला
सुमारे दोन महिन्यापासून कोकळे येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश निवृत्ती कांबळे यांनी कृष्णदेव रामचंद्र पाटील यांच्या विरुद्ध जिल्हा परिषदला वेळोवेळी दिलेल्या पुराव्याचा कोणत्याही प्रकारचा कारवाई न केल्याने आज सामाजिक कार्यकर्ते अंकुश कांबळे यांनी थेट जिल्हा परिषद धडक देऊन उपोषणाचा हत्यार उपस्थित त्यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली त्यादरम्यान उपोषण करते अंकुश कांबळे यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय का असा खडा सवाल केल्याने अधिकारी पुन्हा निवृत्त होऊन माघारी गेले
  दरम्यानच्या काळामध्ये कृष्णदेव रामचंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्याची टाळाटाळ केली व जे काय तुम्हाला विचार असेल ते त्या सामाजिक कार्यकर्त्यांनाच विचारावा असे म्हणून फोन ठेवून स्वीच ऑफ करून ठेवला
   सांगली जिल्हा परिषदेत झालेला भ्रष्टाचाराचा हा बाजार पाहता भ्रष्टाचार गरज कारवाई करत नाही पण जो निष्पाप कर्मचारी आहे त्याच्यावर मात्र बेधडकपणे कारवाई करण्याचा जिल्हा परिषद मध्ये एक प्रकारे फंडात झालेला आहे कर्मचाऱ्याकडून पैसे उकळण्याचा धंदा या ठिकाणी मांडलेला आहे का आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पैसे घेऊन पाठीशी घातले जातात का? याची तिकीट चौकशी करण्याची मागणी त्यावेळी तत्काळ ग्राम पंचायत सदस्य अमित कांबळे यांनी यावेळी केली 
 श्रीपती शिंदे माजी चेअरमन विकास सोसायटी कोकळे आरपीआयचे अध्यक्ष रामकृष्ण हेगडे सुरेश कांबळे शांताराम आयवळे आनंद कांबळे राजाराम गेजगे केतन कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top