कोकळे विकास सोसायटी कोकळे चे चेअरमन पदी सचिन पाटील

Admin
0




सांगली न्यूज डिजिटल 

कोकळे विकास सोसायटी कोकळे येथे नुतन चेअरमन व्हा चेअरमन यांची निवड

कोकळे येथे चेअरमन व्हा चेअरमन यांची निवड
चेअरमन पदी सचिन जगन्नाथ पाटील,तर
व्हा चेअरमन पदी गजानन सिताराम भडके यांची निवड करण्यात आली. ही निवड चंदनशिवे एस. जे. सहकार अधिकारी श्रेणी एक तथा प्राधिकृत अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी चेअरमन आणि व्हॉ चेअरमन यांचा सत्कार कोकळे गावचे उद्योजक धनाजी नाना भोसले. यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी चेअरमन सचिन पाटील बोलताना म्हणाले




सोसायटीचे जे सभासद असतील त्यांना वेळोवेळी सहकार्य करण्यात येईल नवीन कर्ज देण्यात येईल, सोसायटीचे प्रोसिडींग वाचून दाखवणे, त्यानंतर किती कर्ज देण्यात आले तेच कर्ज परत किती आले हा हिशोब ठेवणे, सोसायटीस जास्तीत जास्त नफा मिळवून देईन सोसायटीचा कारभार पारदर्शक करून सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करून सोसायटी तालुक्यात आदर्शवत करणार असे ते म्हणाले
यावेळी. कोकळे. गावचे माजी सरपंच बाबुराव पाटील. समाज सेवक अंकुश कांबळे देमाजी ओलेकर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील सागर पाटील दीपक कांबळे नितीन पाटील पैलवान बापू कांबळे पिंटू शिंदे आकाराम आटपाडकर राजू अजेष्ट तसेच आजी-माजी चेअरमन व्हा. चेअरमन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top